“आज रोजी संस्थेस भेट दिली. रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेने 200 कोटी रूपयांचा टप्पा पार केला आहे. संस्थेचे सर्व आर्थिक निकष अतिशय उत्कृष्ठ असून सातत्याने 'अ ' वर्ग दर्जा टिकविला आहे. आधुनिक फर्निचर, संगणकीकरण, उत्कृष्ठ व्यवस्थापन असे या संस्थेचे वैशिष्ट्य दिसून आले. आदर्श पतसंस्था म्हणून आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही शुभेछा ......”
“ठाणे जिल्ह्यातील आढावा बैठकीच्या निमित्ताने शिवकृपा पतसंस्थेस भेट देण्याचा योग आला. एखादी पतसंस्था कशी असावी, विविध विभाग कसे, संचालक कसे, संचालक मंडळाचे योगदान कसे असावे, कामकाजावर नियंत्रण कसे असावे. आय. टी. ची सांगड कशी घालून द्यावी, ह्याचे मूर्तीमंत आदर्श उदाहरण म्हणजे ही पतसंस्था होय. पतसंस्था ही सामान्य माणसाच्या जीवनाशी जवळून निगडीत असलेली सहकारी संस्था असते. सभासदांचा विश्वास व ठेवीदारांचा विश्वास जपणे याचे महत्व पुर्णपणे शिवकृपाने जाणले आहे. आणि संस्थांनी अनुकरण करावे हीच इच्छा. पतसंस्थेस आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2012 निमित्त शुभेछा...”
“Had occassion to visit Shivkrupa Sahakari Patsanstha H.O. Thane. I was happy to see they have made excellent progress during last few years and are growing in confidence. Have gone fully computerized and arrangement for continuous training of their staff . I wish them all success in their efforts to do still better. 29.05.2004”
SHIVKRUPA BHAVAN
Plot No-R 225, T.T.C. Industrial Area, Opposite Hotel Vrushali
Rabale, Navi Mumbai
Maharashtra 400701
022 69221111
admin@shivkrupa.in
Monday To Saturday
10:00 AM to 06:00 PM
Closed on Sunday and 2nd and 4th Saturday
© Copyright 2020 | Shivkrupa Sahakari Pathpedhi Limited - Mumbai
Total Website Visitors: 5,465