Common Application Form
FOR IMPS/NEFT/RTGS USE IFSC - ICIC0000104
प्रिय ग्राहक,
शिवकृपाने नुकतीच SHIVAMPAY ही मोबाईल बँकिंग सेवा कार्यान्वित केली आहे तरी खालील लिंकवर क्लिक करून ऍप डाउनलोड करावे व रजिस्ट्रेशन करिता नजीकच्या शाखेत संपर्क करावा ही विंनती..
शिवकृपा पतपेढी.
Download Apk from below given link and submit form at Branch.
https://play.google.com/store/apps/details?id=com.sil.impsshivkrupa&hl=en
शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई या आपल्या संस्थेच्या नूतन प्रशासकीय कार्यालय शिवकृपा भवन या प्रशस्त व सुसज्ज इमारतीचे उदघाटन मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवारसॊ मा. केंद्रीय मंत्री यांचे हस्ते, सोमवार दिनांक 14.02.2022 रोजी सायंकाळी 4.00 वाजता संपन्न झाले. या प्रसंगी मा. आ. बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते शिवमपे शिवकृपा पतपेढीचे मोबाईल बँकिंग ऍप सेवेचा शुभारंभ करण्यात आला या सोहळ्यास आ. शशिकांतजी शिंदे, विधानसभा सदस्य, मा. विजय चौगुले,मा. विरोधी पक्ष नेते, नवी मुंबई, मनपा. श्री. काका कोयटे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मा. श्री. कृष्णा शेलार संस्थापक अध्यक्ष, शिवकृपा, श्री. वसंत चव्हाण, उपाध्यक्ष, शिवकृपा, श्री. चंद्रकांत वंजारी, संस्थापक संचालक शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई. व विविध बँका, व आस्थापना तसेच सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© Copyright 2020 | Shivkrupa Sahakari Pathpedhi Limited - Mumbai
Total Website Visitors: 21,379